raqesh bapat new marathi movie

सत्तेच्या खुर्चीवर अधिकार गाजवायला येतोय बॉलिवूड अभिनेता

सध्या महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतंच. यातंच आता बॉलिवूडचा एक अभिनेता चर्चेचा विषय ठरत आहे. हा अभिनेता मराठी सिनेमा खुर्चीमध्ये झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

Nov 16, 2023, 01:27 PM IST