rashi bhavishya 8 december 2024

Horoscope : आज 'या' 2 राशींसाठी राजयोग; लाभ आणि उन्नतीचा खास योग, कसा असेल आजचा दिवस?

आज रविवार 8 डिसेंबरमध्ये चंद्रमा गोचन दिवस रात्र शनीची रास कुंभमध्ये असणार आहे. आजच्या दिवशी गजकेसरी योग राहील. त्यामुळे आजचा दिवस भाग्याचा राहील. 

Dec 8, 2024, 06:48 AM IST