rashi bhavishya 8 january 2025

Horoscope : मेष, तूळ आणि मीन राशीच्या लोकांना मिळणार धनलक्ष्मीच्या योगाचा लाभ; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

आज, बुधवार, 8 जानेवारी रोजी चंद्र दिवसरात्र मंगळाच्या राशीत मेष राशीत प्रवेश करेल. या संक्रमणामध्ये आज चंद्र अश्विनीनंतर भरणी नक्षत्रातून भ्रमण करत आहे.

Jan 8, 2025, 08:15 AM IST