rashi parivartan 2024

Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?

June Rashifal 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 25, 2024, 12:26 PM IST

January Grah Gochar: जानेवारी महिन्यात 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींना मिळू शकते मालामाल होण्याची संधी

January Grah Gochar 2024: जानेवारी 2024 मध्ये अनेक ग्रहांच्या राशीही बदलणार आहेत. 2024 च्या पहिल्या महिन्यात, जानेवारीमध्ये सूर्याचे भ्रमण होत असताना, शुक्र आणि बुध देखील त्यांच्या राशी बदल करणार आहेत. 

Dec 20, 2023, 07:54 AM IST