rashmika madanna

औरंगजेबची भूमिका साकारणार अनिल कपूर? पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

Anil Kapoor as Aurangzeb:  सध्या सोशल मीडियावर चर्चा होती ती म्हणजे अनिल कपूर यांची. रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटातून ते त्याच्या वडिलांची भुमिका करताना दिसणार आहेत. सोबतच त्यांचा Thank You For Coming हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 

Oct 6, 2023, 07:00 PM IST

अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रेमात; फोटो शेअर करत दिली अखेर प्रेमाची कबुली

अभिनेत्री रश्मिका मदान्ना नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोशलम मीडियावरही अभिनेत्री सतत सक्रिय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी रश्मिका काही ना काही शेअर करत असते. नुकतीच रश्मिकाने सकाळ सकाळी एक पोस्ट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. जी पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.

Sep 1, 2023, 12:59 PM IST

अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी रश्मिकाकडून खास पोस्ट शेअर म्हणाली...

अल्लू अर्जुन आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत असून त्याचे चाहते त्याला खूप शुभेच्छा देत आहेत. 

Apr 8, 2022, 05:55 PM IST

रश्मिका मंदानाने बॉलिवूड एक्ट्रेसच्या हातून काढून घेतला बिग बजेट सिनेमा; कोण आहे ती अभिनेत्री पाहा

 रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे

Mar 29, 2022, 08:54 PM IST