Ratha Saptami 2024 Daan : रथ सप्तमीला करा 'या' गोष्टींचं दान! सूर्यदेवाच्या कृपेने बदलणार तुमचं नशीब
Ratha Saptami 2024 Daan : हिंदू धर्मात रथ सप्तमीला अतिशय महत्त्व असून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी होतेय. यादिवशी मकर संक्रांतीला सुरु करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभाचा शेवटचा दिवस असतो. यादिवशी सूर्यदेवाची जयंती म्हणून साजरी करण्यात येते. यादिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी कुठल्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते.
Feb 16, 2024, 10:19 AM ISTरथ सप्तमीच्या व्रतात मीठ का खाऊ नये?
Ratha Saptami 2024 : रथ सप्तमीला सूर्यदेवाची पूजा करण्यात येते. मकर संक्रांतीला सुरु झालेल्या हळदी कुंकू समारंभाची सांगता होते. रथ सप्तमी व्रतात मीठ का खात नाही याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Feb 16, 2024, 09:22 AM ISTहळदीकुंकू विशेष : महिलांनो अजून हळदीकुंकू समारंभ केलं नाही? 'हा' आहे शेवटचा दिवस
Ratha Saptami 2024 : महिलांनो तुम्ही अजून हळदीकुंकूचा समारंभ केला नसेल तर आजचा रविवारचा मुहूर्ताला करुन घ्या. कारण हळदीकुंकूसाठी काही दिवसच उरले आहेत.
Feb 11, 2024, 12:41 PM ISTमकरसंक्रांत हळदीकुंकू का साजरं करतात? कधीपर्यंत हळदीकुंकू करता येणार व शास्त्रानुसार काय वाण द्यावं?
Haldi Kunku : मकरसंक्रांत म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. मकरसंक्रांतीनिमित्त घरोघरी हळदीकुंकूचा कार्यक्रम होतो. पण कधी विचार केला का की, हळदीकुंकू का साजरं करतात? त्यामागे काय कारण आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 16, 2024, 02:10 PM ISTSurya Saptami 2023 : आज सूर्य सप्तमी म्हणजेच Ratha Saptami, जाणून घ्या पूजा विधी आणि मंत्र
Surya Jayanti 2023 : हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आज आहे. यालाच अनेक जण सूर्य सप्तमी किंवा रथ सप्तमी नावानेही ओळखतात. या दिवशी सूर्यची पूजा केल्या आर्थिक प्रगती आणि कामात यश मिळतं.
Jan 28, 2023, 06:55 AM IST