rau civil service coaching institute

Delhi UPSC Aspirants Deaths: 'ती' भरधाव SUV ठरली मुलांच्या मृत्यूचं कारण? समोर आला अंगावर काटा आणणारा VIDEO, पोलिसांनाही शंका

Delhi UPSC Aspirants Deaths:  दिल्लीमध्ये तळघरात चालवल्या जाणाऱ्या राऊ सिव्हिल सर्व्हिस कोचिंग सेंटरमध्ये भरलेल्या पाण्यात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशभरात खळबळ उडाली असून आतापर्यंत अशा 13 कोचिंग सेंटर्सला टाळं ठोकण्यात आलं आहे. 

 

Jul 29, 2024, 04:37 PM IST