लग्न नाही, तरीही वयाच्या 21 व्या Raveena Tandon झाली दोन मुलींची आई; त्या निर्णयाबद्दल म्हणाली...
Raveena Tandon On adopting daughters : रवीना टंडननं वयाच्या 21 व्या वर्षीच दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यामुळे तिला अनेकांनी अनेक गोष्टींवरून ट्रोल केलं. रवीनानं इतका मोठा निर्णय इतक्या लहाण वयात कसा घेतला याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
May 31, 2023, 05:20 PM IST