Ravi Jadhav :रवि जाधव यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांनी आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी नवी कार घेतल्याचे अनाऊंस केले आहे.