ravi kishan shares old days experience

'मला रात्री कॉफी प्यायला बोलावले...', Ravi Kishan यांनी सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

कास्टिंग काउचविषयी तर आपण बऱ्याचवेळा ऐकत असतो. आतापर्यंत अनेक महिला कलाकारांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवा विषयी सांगितले होते. पण कास्टिंग काउचचा अनुभव हा फक्त अभिनेत्रींनाच नाही तर बऱ्याचवेळा अभिनेत्यांना देखील येतो. लोकप्रिय अभिनेता  Ravi Kishan यांनी त्यांना आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती सांगितला आहे. 

Mar 28, 2023, 01:08 PM IST