ravi pradosh vrat 2023 0

Pradosh Vrat 2023 Date : आज चैत्र महिन्यातील प्रदोष व्रत! जाणून घ्या व्रत तिथी, पूजा पद्धत, मुहूर्त आणि महत्त्व

Chaitra Pradosh Vrat 2023 Date : चैत्र महिना सुरु आहे असल्याने दोष, रोग आणि दु:ख दूर करणारा पहिला प्रदोष व्रत कधी आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हिंदू पंचांगानुसार प्रदोष व्रत दर महिन्याला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळलं जातं.

Mar 18, 2023, 02:43 PM IST