ravi pushya yog

Deep Amavasya 2024 : दीप अमावस्येला रवि पुष्य नक्षत्र योग, कर्जमुक्तीसाठी करा 'हे' 11 उपाय

Deep Amavasya 2024 : आज दीप दर्श अमावस्येला रवि पुष्य योग आणि सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे या योगामध्ये कर्जमुक्ती आणि धनवाढीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

Aug 4, 2024, 09:45 AM IST

Ravi Pushya Yog : 10 सप्टेंबरला रवि पुष्‍य योगाचा शुभ संयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अपार पैसा

Ravi Pushya Yoga 2023: 2 दिवसांनी म्हणजेच येत्या 10 सप्टेंबर रोजी रवि पुष्य योग तयार होताना दिसतोय. त्याचप्रमाणे अजा एकादशीही याच दिवशी येते. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलंय. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामधील एक रवि पुष्य नक्षत्र आहे. हे नक्षत्र सर्वात महत्त्वाचं मानलं जातं.

Sep 8, 2023, 06:40 AM IST