मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी, रवी शास्त्रींचं चाललंय काय?
Ravi Shastri Bathrobe Look photo : रवी शास्त्री यांनी बाथरोब घातलेला फोटो पोस्ट केला. त्याला 'मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी', असं कॅप्टन दिलंय.
Apr 10, 2024, 04:57 PM ISTरवी शास्त्री हार्दिकच्या समर्थनार्थ मैदानात! मुंबईच्या चाहत्यांवर संतापून म्हणाले, 'तो सुद्धा एक...'
Ravi Shastri Message To Mumbai Indians Fans: मुंबई इंडियन्सच्या तिन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याला मुंबईच्याच चाहत्यांनी ट्रोल केलं. भर मैदानात कर्णधाराची हुर्यो उडवणाऱ्या चाहत्यांवर रवी शास्त्री संतापले आहेत. त्यांनी हार्दिकला, चाहत्यांना आणि संघालाही एक सल्ला दिला आहे.
Apr 3, 2024, 03:19 PM ISTBCCI Contracts: मला शंका नाही की तुम्ही...; अय्यर-इशानच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री
BCCI Contracts: बीसीसीआयला नडणं या दोघांना चांगलंच महागात पडलंय. बीसीसीआयने सांगितल्यानंतरही हे दोघं रणजी ट्रॉफी खेळले नाहीत. दरम्यान या दोन खेळाडूंबाबत रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.
Feb 29, 2024, 09:09 AM ISTRohit Sharma: भर मैदानात रोहितसोबत अँडरसनने केली बाचाबाची? व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
Rohit Sharma: सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि यशस्वी जयस्वाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आले होते. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी टीम इंडियाने एकंही विकेट गमावली नाही.
Feb 27, 2024, 10:08 AM IST6 बॉलमध्ये 6 सिक्स मारणारे 4 भारतीय फलंदाज कोणते?
वामशी कृष्णाने रेकॉर्ड करत युवराज सिंगच्या यादीत नाव मिळवलंय. मात्र, 6 बॉलवर 6 सिक्स मारणारे इतर तीन खेळाडू तुम्हाला माहितीये का?
Feb 21, 2024, 08:29 PM ISTIND vs ENG : रवी शास्त्रींना टीम इंडियाच्या 'या' खेळाडूमध्ये दिसते सचिन तेंडूलकरची झलक, म्हणाले...
Ravi Shastri Statement : भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी राजकोट टेस्टमध्ये इंग्लंडविरूद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या युवा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याची प्रशंसा केली.
Feb 19, 2024, 05:17 PM ISTBCCI Awards 2024 : शुभमन गिल ठरला सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्काराचा मानकरी, रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार!
Polly umrigar award 2023 : मागील वर्षीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कार शुभमन गिल (Shubhman gill) याला मिळाला आहे.
Jan 23, 2024, 07:30 PM ISTBCCI कडून रोहित शर्मा, विराट कोहलीला मोठा धक्का; तर रवी शास्त्रींसाठी Good News
BCCI Awards 2023: बीसीसीआयने 2019 मध्ये पहिल्यांदा या वार्षिक पुरस्कारांचं आयोजन केलं होतं. तेव्हापासून दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन होत असून यंदा हा सोहळा हैदराबादमध्ये पार पडणार आहे.
Jan 23, 2024, 10:16 AM ISTRahul Dravid Salary: टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?
टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?
Dec 6, 2023, 01:55 PM IST'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...
IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.
Nov 18, 2023, 03:53 PM ISTWorld Cup: "आता संधी गमावली तर कदाचित पुढील...'; रवी शास्त्रींची टीम इंडियाला थेट वॉर्निंग
Ravi Shastri On World Cup Semi Finals Ind vs NZ: भारतीय संघ एकही सामना न गमावता सेमीफायलन खेळणारा वर्ल्ड कप 2023 मधील पहिला संघ असला रवी शास्त्रींनी रोहितच्या संघाला दिला आहे इशारा.
Nov 14, 2023, 11:18 AM ISTAsia Cup 2023 : कोहलीला बळीचा बकरा बनवू नका, 'या' माजी खेळाडूने थेट रवी शास्त्रींना सुनावलं!
Sanjay Manjrekar On Ravi Shastri: टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाची गरज आहे. तर विराटने ती जबाबदारी सांभाळावी, असंही रवी शास्त्रींना वाटतंय. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर आता संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 23, 2023, 08:31 PM IST'विराटला बळीचा बकरा बनवताय; 2007 मध्ये सचिनबरोबर घडलं तेच पुन्हा घडेल'
Virat Kohli In Team India: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर आता संघ कसा असेल यावरुन चर्चा सुरु असतानाच संघामधील विराटच्या स्थानाबद्दल तुफान चर्चा आहे. यावरुनच आता थेट 2007 साली जे सचिनबरोबर झालं तेच विराटबरोबर घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Aug 23, 2023, 09:28 AM ISTकसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी; भीमपराक्रम करणारे 10 खेळाडू; 2 भारतीय फलंदाजांना स्थान
कसोटी सामन्यात काही फलंदाजांनी पाचही दिवस फलंदाजी करण्याचा रेकॉर्ड केला आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि रवी शास्त्री हे दोन फलंदाजही आहेत. जाणून घ्या असा रेकॉर्ड करणारे 10 फलंदाज कोण आहेत...
Aug 3, 2023, 03:53 PM ISTKapil Dev: 'रवी शास्त्री यांच्या वक्तव्याचा आदर करतो पण...', हार्दिक पांड्याच्या वादावर कपिल देव यांची उग्र प्रतिक्रिया
Kapil Dev On Ravi Shastri Statement: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू डेनिस लिली यांचे उदाहरण देऊन हार्दिक दुखापतीपूर्वीचा फिटनेस पुन्हा मिळवण्यास सक्षम असल्याचे कपिलने आवर्जून सांगितलं.
Jul 29, 2023, 09:12 PM IST