Rohit Sharma : आम्ही किंमत देत नाही...; माजी कोच रवी शास्त्रींवर भडकला रोहित शर्मा
इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाच्या रणीनिती आणि कामगिरीवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्मा खेळाडूंचा बचाव करताना दिसला.
Mar 8, 2023, 07:24 PM ISTRavi Shastri : टीम मॅनेजमेंट राहुलचा परफॉर्मन्स...; उपकर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य
टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधाराची (Team India vice-captain) नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वक्तव्य केलं आहे.
Feb 26, 2023, 04:35 PM ISTIND vs AUS: KL नव्हे Shubman Gill ला घ्या, Ravi Shastri स्पष्टच बोलले..उपकर्णधार आहे म्हणून...
Ravi Shastri On KL Rahul: मी गिल (Shubman Gill) आणि राहुल (KL Rahul) यांना नेटमध्ये जवळून पाहिलंय. कठोर निर्णय घ्यावा लागला तरी मी फूटवर्क आणि टायमिंग पाहतो. राहुलपेक्षा गिलला प्राधान्य द्यावं, असं शास्त्री म्हणतात.
Feb 8, 2023, 08:14 PM ISTIND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी अश्विनला रवी शास्त्रींचा कानमंत्र.. म्हणाले...
Border-Gavaskar Trophy 2023 : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत (IND vs AUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे तर वनडे मालिका 17 मार्चपासून सुरु होईल.
Feb 7, 2023, 01:34 PM ISTTeam India: रोहित-विराटच्या भांडणामध्ये टीम इंडियाचे झाले 2 गट; माजी कोचच्या खुलाश्याने एकच खळबळ
टीम इंडियामध्ये रोहित आणि विराट असे दोन गट पडल्याचा आरोपंही करण्यात आला. यामध्येच आता टीम इंडियाचे माजी कोच यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याबाबत खुलासा केला आहे.
Feb 4, 2023, 08:49 PM ISTInd vs NZ Virat Kohli: विराटने तिसरी ODI खेळू नये; शास्त्रींनी सांगितलं कारण
India Vs New Zealand ODI Series : मालिकेमध्ये भारताने 1-0 ने आघाडी मिळवली असून दुसरा सामना रायपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारताचा मानस असेल. असं असतानाच शास्त्रींनी कोहलीसंदर्भात केलं विधान.
Jan 20, 2023, 10:03 AM ISTIND vs NZ : विराटने रणजी खेळावी, फॉर्ममध्ये असणाऱ्या कोहलीला रवी शास्त्रींचा सल्ला!
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रणजी खेळण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्री यांनी कोहलीला रणजी क्रिकेट (Ranji Cricket) खेळण्याचा सल्ला दिल्याने याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
Jan 19, 2023, 03:58 PM ISTGautam Gambhir: "विदेशी कोच भारतात येतात, पैसे कमवतात अन्..."; गंभीरला नेमकं म्हणायचंय काय?
Gautam Gambhir on Indian Cricket Coaching: भारतीय क्रिकेटही एक भावना आहे. ही भावना फक्त एक भारतीय समजू शकतो, असं गंभीर म्हणतो.
Dec 2, 2022, 04:52 PM ISTRavichandran Ashwin: राहुल द्रविडसाठी आश्विनने घेतला शास्त्रींबरोबर पंगा, म्हणाला...
Rahul Dravid: यंगिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर असताना कोच राहुल द्रविड (NZ vs IND) यांना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे, ज्यावर अनुभवी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रश्न उपस्थित केलाय
Nov 19, 2022, 10:54 PM IST
T20 World Cup 2022 : सेमीफायनल मध्ये हा खेळाडू ठरणार 'गेम चेंजर'
Ind vs Eng Semifinal : भारतीय संघात दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Nov 8, 2022, 12:35 AM ISTINDvsENG: सगळं OK असताना...Ravi Shastri म्हणतात "इंग्लंड विरुद्ध 'या' खेळाडूला टीममध्ये घ्या"
India vs England: T20 World Cup 2022 च्या सेमीफायनलमध्ये म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया इंग्लंडशी भिडणार आहे, परंतु आता भारताचे माजी कोच Ravi Shastri यांनी एका स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
Nov 7, 2022, 11:13 PM ISTT20 WC : रवी शास्त्रींनी सांगितली भारतीय संघासमोरील सर्वात मोठी समस्या; म्हणाले,आयपीएलमधील...
या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा असेही रवी शास्त्री म्हणालेत
Oct 14, 2022, 02:36 PM IST'T20 World Cup जिंकायचा असेल तर...', Ravi Shastri यांचं मोठं वक्तव्य!
Team India जखमी असताना रवी शास्त्री म्हणतात, 'हीच मोठी संधी आता...'
Oct 10, 2022, 04:36 PM IST...तर T20 World Cup टीम इंडिया उंचावणार, रोहित शर्मानं फक्त दिग्गज क्रिकेटरचा हा सल्ला ऐकावा
टीम इंडिया टी 20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघ यावेळी टी 20 वर्ल्डकपसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे.
Oct 7, 2022, 12:51 PM ISTमी असतो तर जिंकलो असतो...; इंग्लंडविरूद्धच्या टेस्टबाबत Ravi Shastri यांचं वक्तव्य
टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाला असून ते सध्या टीम इंडियासोबत प्रवास करणार नाही
Aug 24, 2022, 07:57 AM IST