ravi shastri

ODI World Cup: "2011 मध्ये गंभीर, युवराज होते, पण यावेळी....," रवी शास्त्रींनी दाखवून दिली भारतीय संघातील मोठी त्रुटी

ODI World Cup: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या  (West Indies) दौऱ्यावर जाणार असतानाच माजी क्रिकेटर आणि समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी फलंदाजीतील त्रुटींवर विधान केलं आहे. त्यांनी भारतीय संघाची 2011 मधील वर्ल्डकप विजेत्या संघाशी तुलना केली आहे. 

 

Jun 27, 2023, 06:28 PM IST

IND vs AUS: शुभमनचा बचाव पण पुजारावर सडकून टीका; LIVE सामन्यात रवी शास्त्रींनी झाप झाप झापलं, म्हणाले...

WTC Final 2023 IND vs AUS: फलंदाजी करताना टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यासारखे कोसळले. त्यामुळे आता रोहित विराटसह पुजारावर (Cheteshwar Pujara) देखील मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सटकून टीका केली आहे.

Jun 9, 2023, 04:04 PM IST

रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर रवी शास्त्री यांचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाले 'मुंबई इंडियन्स संघाने प्लेऑफमध्ये...'

Ravi Shastri On Mumbai Indians:  लखनऊला 81 धावांनी पराभूत करत आता मुंबईचा संघ फायनलच्या (IPL 2023 Final) दिशेने मार्गस्त झालाय. अशातच आता मुंबईच्या कामगिरीवर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

May 25, 2023, 05:42 PM IST

WTC Final 2023: रवी शास्त्री यांची WTC फायनलसाठी सर्वोत्तम Playing 11, टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला स्थान नाही !

WTC Final 2023 Playing XI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final ) फायनलसाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.

May 23, 2023, 10:32 AM IST

T20 World Cup साठी कोण असेल कॅप्टन? Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

T20 World Cup 2024: टीम इंडियाकडे (Team India) प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. संघ व्यवस्थापन खेळाडूंमधील प्रतिभा शोधतील आणि त्यांच्याकडे पर्यायांची कमतरता राहणार नाही, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले आहेत.

May 14, 2023, 05:14 PM IST

Rohit Sharma: 'नो मॅटर, तु कोण आहेस', रवी शास्त्री यांची कॅप्टन रोहित शर्मावर सडकून टीका

Ravi Shastri On Rohit Sharma: तुम्ही धावा काढत नसाल तर मैदानावरील ऊर्जा कमी होते. मग तुम्ही कोण आहात (No matters Who Are you), याने काही फरक पडत नाही. कर्णधार म्हणून तुम्ही चांगली कामगिरी करणं अधिक महत्त्वाचं आहे, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) वक्तव्य यांनी केलंय.

May 8, 2023, 09:22 PM IST

IPL 2023: Virat- Gautam च्या वादात पोलिसांची उडी; प्रकरणाला 'गंभीर' वळण?

#KohliGambhir : विराट कोहली आणि गौतम (#KohliGambhir) गंभीरमधील वाद संपण्याचा नाव घेत नाही आहे. या वादात आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. या दोघांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ट्वीट करत...

May 3, 2023, 11:08 AM IST

"मला ते करावे लागले तर..." विराट - गौतममधील वाद मिटवण्यासाठी 'ही' व्यक्ती पुढाकार घेण्यास तयार

Kohli Gambhir Fight: आयपीएल सुरु झाल्यापासून सोमवारी (01 May 2023) झाला सामना सर्वात अधिक गाजतोय. कारणही तसंच आहे, या आयपीएलमधील सगळ्यात मोठा राडा या सामन्यात झाला. दोन दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) एकमेकांशी भिडले. 

May 3, 2023, 09:14 AM IST

Team India: टीम इंडियाच्या सिलेक्शन मीटिंगमध्ये गांगुलीची 'दादागिरी'? Ravi Shastri यांच्या वक्तव्याने खळबळ!

Team India Selection Meeting: विराट कोहली, सचिव जय शाह, अध्यक्ष जय शाह यांचा फोटो व्हायरल झाला होता. अशातच रवी शास्त्री (Ravi Shastri Statement) यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

Apr 30, 2023, 06:06 PM IST

Rohit Sharma ला 'हिटमॅन' नाव कसं पडलं? बर्थडे निमित्त जाणून घ्या रंजक किस्सा!

Rohit Sharma Birthday: शतक पूर्ण केलं, आतातरी रोहित हळू खेळेल, असं वाटत होतं. पण हा पठ्ठ्या थांबला तर पाहिजे. रोहित शर्मा मैदान मारत होता आणि कॅमेन्ट्री बॉक्समध्ये रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) घसा ओरडू ओरडू कोरडा पडू लागला.

Apr 30, 2023, 03:57 PM IST

...तर भारत जिंकला असता, Virat Kohli च्या कॅप्टन्सीवर Ravi Shastri स्पष्टच बोलले!

Virat Kohli Team India Captain : मला वाटतं विराट कोहली (Virat Kohli) आजही टीमचं नेतृत्व करू शकतो. देशासाठी नेतृत्व करणं ही सन्मानाची गोष्ट आहे. आपला नियमित कॅप्टन टीमचा हिस्सा नाही तर इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्याची संधी होती, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणतात.

Apr 29, 2023, 04:31 PM IST

कोहलीने सौरव गांगुलीशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर रवी शास्त्रींनी केलं स्पष्ट विधान, म्हणाले "तुमचं वय.."

IPL 2023: आयपीएलमध्ये सध्या अटीतटीच्या सामन्यांमुळे वातावरण तापलं असतानाच काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि सौरव गांगुलीमधील (Sourav Ganguly) वादाची पुन्हा एकदा चर्चा रंगली होती. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी यावर भाष्य केलं आहे. 

 

Apr 23, 2023, 09:28 AM IST

WTC Final: ना पंत ना संजू, 'हा' खेळाडू असेल टीम इंडियाचा विकेटकीपर; Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी

World Test Championship final Final: फायनलमध्ये कोणता खेळाडू विकेटकिपींगची जबाबदारी सांभाळणार? केएल राहूलला (KL Rahul) संधी मिळणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणतात...

Mar 18, 2023, 09:58 PM IST

शेवटचा 50 ओव्हरचा World Cup खेळला जाणार? कसा असेल क्रिकेटचा नवा फॉरमॅट?

2023 ODI World Cup:  तब्बल 12 वर्षानंतर भारताला एकदिवसीय विश्वचषकाचं यजमानपद मिळालं आहे. अशातच टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलंय. शेवटचा 50 ओव्हरचा World Cup खेळला जाणार? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.

Mar 14, 2023, 11:43 PM IST

Ravi Shastri म्हणतात, "आगामी वनडे वर्ल्ड कप 40 ओव्हरचा ठेवा, 1983 साली..."

Ravi Shastri On ODI World Cup: मर्यादित षटकांमधील वनडे सामन्यात ओव्हरची मर्यादा कमी करण्याची गरज असल्याचं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय. तर टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने देखील यावर सहमती दर्शविली आहे.

Mar 13, 2023, 12:32 AM IST