ravindra dhangekar

टेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्यानंतरही करु शकता Voting

Loksabha 2024 : तमाम मतदारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी. तुमच्या नावावर जर कुणी बोगस मतदान केलं असेल तर तुमच्या मतदानाच्या अधिकारावर गंडांतर येऊ शकतं. मात्र गोंधळून जाऊ नका, पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याबाबतही असाच प्रकार घडला..

May 13, 2024, 08:13 PM IST

Pune Loksabha : भाजपकडून पुण्यात पैसे वाटप? रविंद्र धंगेकर पोलिस ठाण्याच आंदोलनाला बसले

Ravindra Dhangekar Accused On BJP : पुण्यातील सहकार नगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.

May 12, 2024, 10:06 PM IST

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे 'प्रचार' उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Loksabha Prachar : पुण्यात प्रत्यक्षातलं तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचलं असलं तरी निवडणुकीचं वातावरण मात्र थंड थंडच आहे. निवडणूक असल्यासारखं वाटतच नाही हे वाक्य सर्रास सगळीकडे ऐकायला मिळतं. 

May 1, 2024, 08:05 PM IST

'वसंत मोरेंची वृत्ती भावली, पण सपोर्ट धंगेकरांनाच...', किरण मानेंची पोस्ट, म्हणतात 'वरिष्ठांची निंदानालस्ती...'

वसंत मोरे हे पुण्यातील महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

Apr 17, 2024, 11:39 PM IST

Pune loksabha : पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर

Vasant More candidature announced from Vanchit : गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत होणार आहे.

Apr 2, 2024, 08:58 PM IST
Kakade is upset over the nomination of Mohols PT2M44S

पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना; वसंत मोरे दोघांना आव्हान देणार?

पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे. मात्र, वसंत मोरेही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यामुळे तिरंगी लढत होऊ शकते. 

Mar 22, 2024, 11:26 PM IST

Loksabha 2024 : पुण्यात कोणाचा झेंडा फडकणार, महायुतीला साथ की मविआला हात

Loksabha 2024 Pune : कधीकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ. मात्र गेल्या 10 वर्षांपासून इथं भाजपचे खासदार निवडून आलेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काय असतील पुण्याची राजकीय समीकरणं

Mar 7, 2024, 08:49 PM IST