तुमचा EMI कधी कमी होणार? आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्याकडे सर्वांच्या नजरा
RBI News : बोकळणाऱ्या महागाईला लागलाय का ब्रेक? देशाच्या विकासदराची (GDP) 'वंदेभारत' एक्सप्रेसचा स्पीड नेमका किती? सेन्सेक्स ७० हजार आणि निफ्टी २१ हजाराची पातळी ओलांडणार? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज सकाळी १० वाजता मिळणार आहेत.
Dec 8, 2023, 07:30 AM ISTSBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Jan 7, 2023, 09:05 AM IST