rcb vs lkn dream11 prediction

RCB vs LSG : लखनऊ- बंगळुरू कोण जिंकणार आजचा सामना? पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

RCB vs LSG Dream 11 Prediction: आयपीएलच्या 16 व्या हंगामातील सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुर आमने-सामने येणार आहेत. बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने असतील.

Apr 10, 2023, 01:29 PM IST