rdif panacea biotec launch production of sputnik v vaccine in india

स्पूतनिक भारतातच १० कोटी डोसची निर्मिती करणार, पहिली क्वालिटी चेक रशियातूनच

भारतीय औषध निर्माता पॅनासिया बायोटेकने तयार केलेली स्पुतनिक लसची पहिली खेप प्रथम रशियाच्या स्पुतनिक सेंटरला पाठविली जाईल.

May 24, 2021, 08:33 PM IST