real estate news

अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या Interior वर तिने खर्च केले 3 कोटी रुपये... एकदा हे Before & After फोटो पाहाच

Buying a new home : अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या Interior वर तिने खर्च केले 3 कोटी रुपये... एकदा हे फोटो, Videos पाहाच

 

Dec 27, 2024, 01:12 PM IST

Video: दादर-CSMT प्रवासात दिसणाऱ्या 'या' घराचं महिन्याचं भाडं 40 लाख रुपये! घराची किंमत...

Mumbai Real Estate News: या घरामधील सुविधांची यादी पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या घराची किंमत पाहून अनेकांना बसलाय धक्का.

Aug 21, 2024, 03:32 PM IST

Mumbai Luxury Flats: समोर समुद्र, शेजारी फिल्मस्टार्स! मुंबईत 'या' ठिकाणी विकले गेले 100 कोटीत दोन फ्लॅट

Mumbai Real Estate Deal: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत स्वत:च्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मुंबईत लाखो रुपयांपासून काही कोटी रुपयांत घराच्या डील होत असतात. आता नुकतेच तब्बल 100 कोटी रुपयात दोन अलिशान फ्लॅटची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Nov 19, 2023, 03:23 PM IST

मुंबईत राहणं महागलं; घरभाडं पाहून तुम्हालाही घाम फुटेल

Mumbai News : मुंबईत घर हवं असं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली असेल. पण, याच मुंबईत राहणं आता किती महागलंय माहितीये? 

 

Oct 4, 2023, 08:51 AM IST

Mhada Lottery 2023 : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होणार ; अवघ्या 14- 17 लाख रुपयांमध्ये म्हाडाची घरं

Mhada Lottery 2023 : हक्काचं घर हवंय, पण आर्थिक जुळवाजुळव जमत नाहीये? हरकत नाही. म्हाडाची ही सोडत तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आताच पाहा... 

 

Feb 16, 2023, 07:44 AM IST

Mumbai Housing : वरळीत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; 240 कोटी रुपयांना एक घर खरेदी करणारा व्यावसायिक आहे तरी कोण?

Mumbai Real Estate : मुंबईत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; साध्यासुध्या मुंबईकरांच्या 300 स्क्वेअर फीटपेक्षा हे घर 100 पटींनी मोठं, पाहा त्याचं Exact Location 

Feb 10, 2023, 08:51 AM IST

MahaRERA : आताची मोठी बातमी! तुम्ही बुक केलेलं घर या गृहप्रकल्पात आहे का? महारेराच्या रडारवर अनेक बिल्डर

MahaRERA : राज्यातील 2 हजार गृहप्रकल्पांना नोटीसा, आणखी 16 हजार गृह प्रकल्पांना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याची माहिती

Jan 11, 2023, 01:34 PM IST

Real Estate Investment : देशातील 'या' ठिकाणांना नागरिकांची पसंती! प्रॉपर्टीत करतायत झटपट गुंतवणूक

Real Estate Sales : कोविड-19 च्या काळात रिअल इस्टेट (Real Estate) मार्केटमध्ये मंदी आली होती. या काळात वर्क फ्रॉम होम कल्चर आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून लोकांना मोठ्या घराचे महत्त्वही समजले होते.

Dec 14, 2022, 08:47 PM IST