reasons of vagina leaves bleached patches on panties in marathi

पँटीवर का दिसतात ब्लीच सारखे डाग, याचा थेट संबंध आरोग्याशी, डॉ. दिली माहिती?

Health Tips : अनेकदा आपल्या शरीरातील बदल ठराविक लक्षणांमधून दिसून येतात. महिलांच्या पँटीवर दिसणारे हे डाग, त्यामाची कारणे समजून घेऊया. 

Mar 21, 2024, 02:42 PM IST