received fake product from flipkart

Amazon-Flipkart वरुन चुकीची वस्तू आल्यास किंवा फसवणूक झाल्यास काय करावं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

ऑनलाइन शिपिंगमध्ये अनेकदा लोकांना फसवणुकीचा सामना करावा लागतो. नुकतंच एका व्यक्तीने 1 लाखांचा टीव्ही ऑर्डर केला होता. पण बॉक्स उघडून पाहिलं असता त्यामध्ये दुसऱ्या कंपनीचा टीव्ही होती. अशा स्थितीत अडकल्यास नेमकं काय करावं हे समजून घ्या.

 

Oct 28, 2023, 12:37 PM IST