redmmi y3

Xiaomi चा 32MP सेल्फी कॅमेरावाला Redmmi Y3 लॉन्च, किंमत तर पाहा...

चीनच्या शाओमी कंपनीने भारतीय बाजारात बुधवारी एक नवीन स्मार्टफोन Redmi Y3 लॉन्च केला आहे. कंपनीने Redmi Y3 या स्मार्टफोनला दोन प्रकारची रॅम असलेला फोन लॉन्च केला आहे.

Apr 24, 2019, 06:24 PM IST