refuse to share

Uddhav Thackeray: सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंदर्भात राजभवनाकडून 'अजब दावा'

SC Hearing 16 MLA Disqualification: आज महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार असतानाच राजभवानाने माहिती अधिकार अर्जाला दिलेले उत्तर चर्चेत असून या उत्तराची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

May 11, 2023, 08:29 AM IST