स्वयंपाक बनवल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करावं? केंद्र शासनाचा सावध करणारा इशारा
Is reheating of oil safe? : अनेकदा जेवण बनवल्यानंतर उरलेल्या पदार्थांचा पुन्हा वापर करण्यावर सर्वांचाच भर असतो. पण असं करणं कितपत योग्य?
May 18, 2024, 02:23 PM IST
तुम्ही स्वयंपाकाचे तेल पुन्हा पुन्हा गरम करता का? यामुळे होतात गंभीर आजार
जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तेव्हा बर्याच वेळा पॅनमध्ये किंवा कढईत तेल उरते. त्या तेलाचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुन्हा वापरतो.
Jul 4, 2022, 12:14 PM IST