reheating rice

तुम्हीदेखील शिजवलेला भात पुन्हा गरम करुन खाता? मात्र, असं करणं ठरु शकतं आरोग्यासाठी घातक

अनेकदा लोक भात पुन्हा गरम करुन खातात आणि यामुळे शरीरावर याचे घातक परिणाम पाहायला मिळतात. एकदा शिजवलेला भात पुन्हा गरम करुन खाल्याने ते आरोग्यासाठी घातक ठरते. 

Jan 29, 2025, 04:00 PM IST

Reheating Food Side Effects : सावधान..! 'हे' पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, अन्यथा जीव येईल धोक्यात!

Reheating Food Side Effects : अनेकदा आपण उरलेले अन्नपदार्थ पुन्हा गरम करून खात असतो. मायक्रोवेव्ह आल्यापासून लोकांना ही वाईट सवय जडली आहे. मायक्रोवेव्हच्या लोकप्रियतेनंतर उरलेले अन्न जणू जीवन रक्षकच बनले आहे. तुम्हाला फक्त अन्न गरम करून त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. भूक भागवण्याचा हा सर्वात जलद आणि सोपा मार्ग आहे. पण तुम्हाला माहित आहे का तुमची ही सवय तुमच्या अन्नातील पौष्टिक मूल्य तर खराब करतेच पण तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवते. काही उरलेले पदार्थ पुन्हा गरम केल्याने तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. म्हणून आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे पुन्हा गरम करून खाणे तुमच्या जीवासाठी हानिकारक ठरू शकता... 

Feb 19, 2023, 01:38 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x