नांदेड निकाल : जनतेनं काँग्रेसला स्वीकारलं की भाजपला नाकारलं?
सातत्यानं पराभवाच चव चाखाव्या लागलेल्या काँग्रेसला अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेच्या रुपानं फार मोठी विजयी भेट दिलीय. या वियजामुळं अशोक चव्हाणांचं राज्यपातळीवरील नेतृत्व बळकट झालं असलं तरी काँग्रसलाही या निकालानं फार मोठं नैतिक बळ दिलंय. हा अशोक चव्हाणांवर दाखवलेला विश्वास आहे की वाढलेली माहागाई आणि गायब झालेल्या विकासाच्या विरोधात दिलेला कौल आहे?
Oct 12, 2017, 07:12 PM ISTगुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणी नरेंद्र मोदींना हायकोर्टातही क्लीन चीट
गुजरात हायकोर्टानं २००२ सालच्या गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणात दिवंगत माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांनी दाखल केलेली याचिका रद्द केलीय. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय.
Oct 5, 2017, 06:56 PM ISTशाहरुखची ती ऑफर आफ्रिदीनं नाकारली
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं शाहरुख खानची ऑफर नाकारली आहे.
Sep 4, 2017, 09:06 PM ISTहे वाचून तुम्हीही सनी लिओनचे फॅन व्हाल...
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचे पती डेनियल वेबर यांनी काही दिवसांपूर्वीच २१ महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतले. सनीने ही माहिती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली.
Aug 4, 2017, 08:53 AM ISTफायनल मॅचमधल्या टॉसबाबत धक्कादायक खुलासा
अनिल कुंबळेने मंगळवारी भारतीय क्रिकेट टीमच्या हेड कोचपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसानंतर कुंबळेने राजीनामा का दिला आणि त्यासंबंधित आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला. कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात रविवारी भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान टॉस जिंकल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. कारण विराटने ऐन वेळेस वेगळा निर्णय घेतला.
Jun 22, 2017, 01:41 PM ISTउत्तर प्रदेशच्या विभाजनाला योगींचा नकार
उत्तर प्रदेशच्या विभाजनाला नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट नकार दिला आहे. हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्य़नाथांनी हे मत मांडलंय. स्वतः ज्या गोरखपूरचे आहेत तेथूनच पूर्वांचल नावाचं स्वतंत्र राज्य करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. शिवाय छोटी राज्य बनवणे ही भाजपची राष्ट्रीय भूमिकाही आहेच असं असूनही योगी आदित्य नाथ मात्र या मागणीच्या विरोधात आहे.
Apr 8, 2017, 11:05 PM ISTशुभा राऊळ यांनी नाकारला सेनेचा एबी फॉर्म
माजी महापौर शुभा राऊळ यांना नाकारला शिवसेनेचा एबी फॉर्म नाकारल्याचं समजतंय... तर दुसरीकडे तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.
Feb 2, 2017, 11:25 AM IST'जलाईकट्टू'वरची बंदी कायम
'जलाईकट्टू' या खेळावरची बंदी कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.
Jan 13, 2017, 03:56 PM IST'मुलगी' आपलं अपत्य नाहीच - आईचा दावा
जिल्यातल्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर वनिता मेहर या परिचारीकेनं बाळाला बदलून दिल्याचा आरोप पुष्पा लिल्हारे या बाळाच्या आईने केलाय.
Dec 17, 2016, 09:38 AM ISTकुत्रा पाळण्यास नकार देणाऱ्या मुलाला तरुणीनं नाकारलं
होणारा नवरा मुलगा आपला लाडका कुत्रा घरी ठेवायला तयार नसल्याचं पाहत कृष्णा वालिया नावाच्या एका तरुणीनं सरळ सरळ लग्नालाच नकार देऊन टाकलाय.
Sep 14, 2016, 04:14 PM IST'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'
मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे.
Aug 26, 2016, 06:45 PM ISTपाकिस्तानी चित्रपटात काम करायला ऋषी कपूर यांचा नकार
अभिनेते ऋषी कपूर यांनी एका पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे.
Aug 21, 2016, 06:21 PM ISTतीन अभिनेत्रींनी नाकरल्यामुळे अनुष्काला मिळाला 'सुल्तान'
सुल्तान चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले. सलमानबरोबरच अनुष्का शर्माच्या अभिनयाचंही कौतुक करण्यात आलं.
Aug 1, 2016, 10:49 PM ISTकतरिनाला हा 'हिरो' चालणार नाही, सिनेमा नाकारला
रणबीर कपूरशी ब्रेक अपनंतर कतरिना कैफ आता पुन्हा आपल्या प्रोफेशनल करिअरवर लक्ष केंद्रीत करतेय. यामुळेच की काय सध्या ती अनेक फिल्मी पार्ट्यांमध्येही दिसतेय.
Jul 8, 2016, 11:48 AM ISTम्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच
भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे.
Jun 24, 2016, 08:03 PM IST