rekha talks about amitabh bachchan

अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच रेखा म्हणाल्या, 'मला विचारा ना, मला त्यांचे सर्व...'; कपिल शर्मा पाहतच राहिला

Rekha on Amitabh Bachchan: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2' (The Great Indian Kapil Show) मध्ये हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 

 

Dec 1, 2024, 01:31 PM IST