अखेर रिलायन्स एनर्जी अदानींच्या ताब्यात
तोट्यात असलेली रिलायन्स एनर्जी ही कंपनी तब्बल 18,800 कोटी रुपयांना अदानी गृपने विकत घेतली आहे.
Dec 22, 2017, 02:58 PM ISTरिलायन्सने पाठवली मुंबईत गुजरातीमध्ये वीज बिले...
बोरीवली परिसरात रिलायन्स एनर्जी या कंपनीन आपल्या ग्राहकांना गुजराती भाषेत वीज बिलं दिली आहेत. यामुळे मनसेच्या हाती आयता मुद्दाच मिळालाय.
Mar 1, 2017, 11:09 PM ISTवीजदरावरुन निरुपम आक्रमक, आज रिलायन्स कार्यालवर मोर्चा
मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम आज रिलायन्सच्या कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढे आलीये.
Jan 13, 2014, 10:07 AM IST