reliance industries limited

Reliance Truck : अंबानी यांचा नवीन बिझनेस जोरात; हाइड्रोजनवर धावणारा देशातील पहिला ट्रक लाँच

हायड्रोजन इंधनावर धावणारे वाहन (H2ICE Technology ) लाँच करण्याचा अदानी ग्रुपची योजना होती. मात्र, त्या आधीच् अंबानींच्या  रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजी मारली आहे. हाइड्रोजनवर धावणारा देशातील पहिला ट्रक अंबानी यांनी लाँच केला आहे (Reliance Hydrogen Truck). 

Feb 6, 2023, 05:48 PM IST

Nita Ambani यांनी खरेदी केली जगातली सर्वात महागडी गोष्ट..किंमत तर ऐका!

नीता अंबानी रिलायंस फाऊंडेशनच्‍या (Reliance) संस्थापक आहेत तसेच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्‍कूल(Dhirubhai Ambani International School) आणि रिलायंस इंडस्‍ट्रीजच्‍या( Reliance Industries,) संचालिका आहेत.

Sep 27, 2022, 09:44 AM IST

Mukesh Ambani यांनी Reliance AGM मध्ये ईशा अंबानीकडे सोपवली मोठी जबाबदारी, संपत्तीतून...

RIL AGM : देशातील नामांकित आणि लोकप्रिय असलेल्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची आज 45 वी वार्षिक सामान्य बैठक (Annual general meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे.
 
 

Aug 30, 2022, 03:23 PM IST

नीता अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ

उद्योगपती अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून त्यांना 'वाय' दर्जाची 'व्हीव्हीआयपी' सुरक्षा देण्यात आली आहे. 

Jul 26, 2016, 09:38 PM IST

२०३०पर्यंत भारत जगातला पाचवा मोठा निर्यातदार देश असेल - मोदी

गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला सुरुवात झालीय. तीन दिवसांच्या या परिषदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विविध देशांतले राजकीय नेते या परिषदेला उपस्थित आहेत. 

Jan 11, 2015, 04:37 PM IST

व्हायब्रंट गुजरात: रिलायन्स 1लाख कोटींची गुंतवणूक करणार

मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळं देशभरात एक नवीन उत्साह आल्याचं सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

Jan 11, 2015, 04:07 PM IST