reliance infra

अनिल अंबानींना झटका; २१ दिवसांत ५००० कोटी भरण्याचे आदेश

अंबानी यांना चीनच्या इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक, चायना डेव्हलपमेंट आणि एक्झिम बँक ऑफ चायना यांना पैसे द्यावे लागणार आहेत. 

May 23, 2020, 03:36 PM IST

पुणे - सातारा रोड 'काळा डाग'... पण 'रिलायन्स इन्फ्रा'वर कारवाई कधी?

पुणे सातारा रोड हा सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय. सहा पदरीकरणाचं आठ वर्ष रखडलेलं काम, अनेक ठिकाणी अर्धवट झालेली कामं आणि डायव्हर्जन यामुळे हजारो अपघात होतात आणि शेकडो मृत्यू... हे रखडलेलं काम म्हणजे 'काळा डाग' अशी टीका खुद्द नितीन गडकरींनी केली आहे.

Sep 1, 2017, 07:35 PM IST

रिलायन्स इन्फ्राला दणका, मुंबई मेट्रो २ प्रोजेक्ट करार रद्द

दिवसागणिक मुंबईतील प्रवास कटकटीचा होत आहे. त्यातच मुंबईचा मेट्रो २ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे आहेत.  मेट्रो दोनचा एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्रासोबतचा करार रद्द केला आहे.

Nov 13, 2014, 07:04 PM IST

पुणे- सातारा रस्त्यावर रिलायन्सला NHAने अडवलं!

पुण्याजवळच्या शिंदेवाडी इथली आई आणि मुलगी वाहून जाण्याची दुर्घटना असो किंवा, नुकतीच नीरा नदीत कार पडून झालेला चार मित्रांच्या मृत्यूची घटना… यामुळे पुणे-सातारा रस्ता चर्चेत आलाय. या रस्त्याच्या सहापदरी करणाचे काम सध्या सुरु आहे. या कामाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Nov 12, 2013, 06:38 PM IST