reliance infrastructure

मुंबईकरांसाठी बँड न्यूज, मेट्रोच्या पास दरात वाढ

मुंबईतल्या मेट्रोची पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.

Nov 27, 2015, 09:01 PM IST

रिलायन्स इन्फ्राला दणका, मुंबई मेट्रो २ प्रोजेक्ट करार रद्द

दिवसागणिक मुंबईतील प्रवास कटकटीचा होत आहे. त्यातच मुंबईचा मेट्रो २ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे आहेत.  मेट्रो दोनचा एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्रासोबतचा करार रद्द केला आहे.

Nov 13, 2014, 07:04 PM IST

अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स’कडे मेट्रोची मालकी?

मुंबईकरांच्या मेट्रो रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यास अजून अवकाश आहे. मात्र, या मेट्रो रेल्वेला मालक कोण असणार, हे स्पष्ट झालंय.

May 2, 2014, 06:04 PM IST