residence

भाजप नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सच्या धाडी

आयकर विभागानं भाजप नेता सुशील वासवानी याच्या घरावर तसंच विविध व्यावसायिक ऑफिसेसवर मंगळवारी सकाळी धाडी मारल्या. 

Dec 20, 2016, 05:05 PM IST

तेजप्रताप यादवांच्या घराबाहेरची रुग्णवाहिका अखेर हलली!

चहूकडून टीका झाल्यानंतर बिहारचे आरोग्यमंत्री आणि लालुप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आपल्या घराबाहेरची रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी हलवली. 

Apr 9, 2016, 04:57 PM IST

'लंडन ठुमकदा', 'जी करदा'चा गायक लभ जांजुआचा संशयास्पद मृत्यू

'क्वीन' चित्रपटातील हिट गाणं 'लंदन ठुमकदा' गाणारा गायक लभ जंजुआच्या घरात संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेह सापडला. बॉलिवूडच्या या हिट सिंगरचा मृतदेह त्याच्याच बेडरूममध्ये सापडला.

Oct 22, 2015, 04:37 PM IST

किंगफिशर विजय मल्ल्यांच्या घर, कार्यालयावर सीबीआयचे छापे

किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची घर आणि कार्यालयांवर सीबीआयने छापे मारलेत.

Oct 10, 2015, 07:58 PM IST

अखेर अरविंद केजरीवाल सरकारी निवासस्थान सोडणार

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही गेले तीन महिने सरकारी निवासस्थानात राहणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अखेर आपला मुक्काम हलवणार आहेत. सरकारी घर सोडण्यासाठी विविध स्तरांतून दबाव आल्यानंतर केजरींनी हा निर्णय घेतला आहे.

Jun 14, 2014, 08:32 PM IST

२६५ माजी खासदारांना सरकारी निवासस्थाने सोडण्याचे आदेश

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून नवनविन निर्णय होत आहेत. आता तर 265 माजी खासदारांना सरकारी घरे खाली करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. नवनिर्वाचित खासदारांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध करुन देण्यासाठी लोकसभा सचिवालयाने घरे खाली करण्याचे आदेश दिलेत.

Jun 10, 2014, 09:05 AM IST