Doctors Strike: राज्यातील निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन; 7 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी संपाचा इशारा
Doctors Strike: निवासी डॉक्टरांची संघटना मार्डकडून असं म्हटलंय की, सरकारचा निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे असलेला दृष्टीकोन फार उदासीन आहे. डॉक्टरांच्या मागण्यांची सरकारकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही.
Feb 2, 2024, 07:59 AM IST