resignation

सुरेश धस अडचणीत? 'खोक्या' प्रकरणात नार्को टेस्टबरोबरच राजीनाम्याची मागणी; 'CM फडणवीसांनी...'

Suresh Dhas In Trouble: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सुरेश धसच आता अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mar 22, 2025, 08:17 AM IST

'6 महिन्यात आणखी एक विकेट जाणार,' सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, 'जो बायकोच्या आड...'

Supriya Sule Speech: राज्यात आणखी एक राजकीय भूंकप होणार असल्याची शक्यता पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान करत व्यक्त केली आहे.

Mar 17, 2025, 11:11 AM IST

'धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची भाजपाची मागणी, आम्ही...'; राजीनामा नाट्यानंतर आव्हाडांचं सूचक विधान

Jitendra Awhad On Dhananjay Munde Resignation : मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आव्हाडांचं सूचक वक्तव्य... पाहा ते काय म्हणाले... 

 

Mar 5, 2025, 11:43 AM IST
Sanjay Sirsat On Dhananjay Munde Resignation PT1M5S

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं कुणाला सोडणार नाही - संजय शिरसाट

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं कुणाला सोडणार नाही - संजय शिरसाट

Mar 4, 2025, 07:55 PM IST
Sambhajiraje Demand On Dhananjay Munde Resignation PT1M13S

धनंजय मुंडेंचा केवळ राजीनामा नको हकालपट्टी करा - संभाजीराजे

धनंजय मुंडेंचा केवळ राजीनामा नको हकालपट्टी करा - संभाजीराजे

Mar 4, 2025, 07:40 PM IST

Inside Story: राजीनाम्यासाठी धनंजय मुंडेंचा नकार; पण फडणवीस अजित पवारांसमोर म्हणाले, 'आजच..'

Devendra Fadnavis On Taking Resignation of Dhananjay Munde: मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये राजीनामा घेण्यासाठी पहिल्या दिवासापासून आग्रही होते.

Mar 4, 2025, 09:31 AM IST
MLA Rohit Pawar Demand Dhananjay Munde Resignation PT1M3S

धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसांत अंतिम निर्णय - सूत्र

धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसांत अंतिम निर्णय - सूत्र

Mar 3, 2025, 04:50 PM IST

अजित पवारांचे 2 मंत्री टार्गेटवर! राजीनामाच शेवटचा पर्याय?

Ajit Pawar : राज्याच्या राजकीय पटलावर अनेक खलबतं सुरू असतानाच महायुतीत असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला आव्हानच येताना दिसत आहेत.

Feb 21, 2025, 06:54 PM IST