resisting

ठाणे हादरलं! अनैसर्गिक शरीरसंबंधांना नकार दिल्याने 12 वर्षीय दिव्यांग मुलाची 2 भावांकडून हत्या

Minor Murdered For Resisting Unnatural Sex: या प्रकरणामध्ये 12 वर्षीय दिव्यांग मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला मात्र सुरुवातीला त्यांना अपयश आलं.

Mar 31, 2024, 08:08 AM IST

छेडछाडीला विरोध केल्यानं तरुणाला जिवंत जाळलं

राजधानी दिल्ली गुन्हेगारीचीही राजधानी बनलीय. छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणाला भररस्त्यात पेटवून देण्याइतपत गुन्हेगार निर्धास्त झालेत. 

Nov 25, 2017, 02:22 PM IST

आरजेडी आमदाराच्या बहिणीची काढली छेड, हल्ल्यात मृत्यू

बिहारमधील भोजपुर जिल्हातील आरजेडीचे आमदार सरोज यादव यांची बहिण शैली देवीची भररस्त्यात छेड़छाड़ केली गेली. या दरम्यान झालेल्या धक्काबुकीत आणि हल्ल्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झालाय. सोमवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी २ जणांनी सरेंडर केलं असून ३ जण अजून फरार.

Apr 13, 2016, 02:31 PM IST