respiratory exercises

घोरण्याच्या समस्येवर एक जालीम उपाय!

जोडीदाराच्या घोरण्याच्या सवयीनं झोप उडली आहे का? तर हा व्यायाम करून पाहा. जीभ आणि तोंडाचा हा सोपा व्यायाम या समस्येतून सुटका मिळण्यास मदत करू शकतो. संशोधनात हे आढळलं आहे की, हा व्यायाम घोरण्याच्या सवयीला ३६ टक्के आणि घोरण्याच्या आवाजाला ५९ टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. 

May 11, 2015, 01:18 PM IST