Retail Inflation: सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका; खाद्यपदार्थ महागणार?; समोर आलं महत्त्वाचं कारण
Inflation Rate in India: सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली आहे.
Oct 13, 2022, 08:50 AM ISTHigh Inflation Rate : सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब, अन्नधान्याच्या किंमती वाढल्या
Inflation Rate : गेल्या दोन वर्षांपासून देशात कोविड महामारीमुळे (Covid19) आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि आता सर्वसामान्यांसाठी चिंतेची बातमी समोर येतेय. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली.
Sep 13, 2022, 10:37 AM ISTकिरकोळ महागाईचा दर ४.६२ टक्क्यांवर
गेल्या १६ महिन्यातील महागाईची ही सर्वोच्च टक्केवारी
Nov 14, 2019, 09:18 AM IST