अयोध्याप्रकरणी पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी
अयोध्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ५ न्यायाधीशांची समिती याप्रकरणी दुपारी इन चेंबर सुनावणी करणार आहे. न्यायाधीशांच्या या समितीमध्ये एस ए बोबडे, अशोक भूषण, डी वाय चंद्रचूड, एस अब्दुल नजीरसह संजीव खन्ना या न्यायाधिशांशी नाव आहेत. ९ नोव्हेंबरला अयोध्याप्रकरणी दिलेल्या निकालावर मुस्लीम पक्षकारांनी विरोध दर्शवत ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
Dec 12, 2019, 08:39 AM ISTराफेल डीलः सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार याचिकेवर देणार निर्णय
राफेल विमान डील प्रकरणात न्यायालयाच्या 2018 च्या आदेशावर पुनर्विचार करण्याची याचिका दाखल करण्यात आली होती.
Nov 14, 2019, 08:19 AM IST