NASA : जग टेन्शनमुक्त झालं, पृथ्वीवरचं मोठं संकट टळलं; अखेर फेल झालेले सॅटेलाईट...
NASA : RHESSI स्पेसक्राफ्ट असे या कोसळलेल्या उपग्रहाचे नाव आहे. NASA चा हा उपग्रह 21 वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2002 मध्ये अवकाशात झेपावला होता. 21 वर्षांपूर्वी उपग्रह फेल झाल्याने अनियंत्रित स्थिती होता. पृथ्वीच्या कक्षेत तरंगणारा हा उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली होती.
Apr 22, 2023, 06:17 PM ISTNASA : येत्या 16 तासात जगात कुठेही काहीही होऊ शकते... फेल झालेले सॅटेलाईट 21 वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार?
NASA RHESSI Spacecraft : हा उपग्रह 273 किलो वजनाचा आहे. हा उपग्रह समुद्रात पडल्यास कोणताही धोका नाही. मात्र, या उपग्रहाचे अवशेष मानवी वस्तीत कोसळल्यास मोठा विनाश होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. पृथ्वीच्या वातावरणाच प्रवेश करताना या उग्रहाचा बहुतांश भाग जळून जाईल. मात्र, याचे अवशेष इतरत्र कोसळू शकतात.
Apr 18, 2023, 05:14 PM IST