rich bollywood star

SRK Vs Salman Vs Aamir: संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडमधला कोणता खान नंबर वन, जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला  शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या सपंत्तीविषयी सांगणार असून ते अभिनय आणि व्यवसायाव्यतिरिक्त कोणत्या मार्गातून पैसे कमावतात हे सांगणार आहोत. 

Nov 13, 2022, 06:35 PM IST

सलमानपेक्षा कितीतरी पटींने श्रीमंत आहे शाहरूख

बॉलिवूडमधील तिन्ही खान आपापली एक वेगळी ओळख निर्माण करून राज्य करत आहेत. तिघांची अभिनयाची शैली वेगळी, चाहते वेगळे तरीही या तिघांचा रूदबा काही औरच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि शाहरूख खानच्या फॉप सिनेमांचा सिलसिला सुरू आहे. पण असं असलं तरीही या दोघांच्या प्रॉपर्टीमध्ये यांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळे शाहरूख जास्त श्रीमंत की सलमान हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपण आज या चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या दोघांकडे किती प्रॉपर्टी आहे याचा खुलासा करणार आहोत. 

Aug 21, 2017, 08:07 PM IST