richter scale

नेपाळमुळे दिल्ली हादरली! राजधानीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार झटके

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल होती. भूकंपाचं मुख्य केंद्र नेपाळ असल्याची माहिती आहे. 

 

Nov 6, 2023, 05:08 PM IST

राजस्थानपासून मणिपूरपर्यंत जमीन हादरली; जयपूरमध्ये एका तासात तीन भूकंपाचे धक्के

Rajasthan Earthquake News Today: राजस्थानमधील जयपूरमध्ये शुक्रवारी पहाटे एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. तासाभरात तीन धक्के बसल्याने भीतीपोटी  लोक घरातून रस्त्यावर आले होते. तर मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Jul 21, 2023, 07:22 AM IST

Earthquake : भूकंपाने किती नुकसान होऊ शकतं? जाणून घ्या रिश्टर स्केलचे गणित

नेपाळमध्ये गेल्या 24 तासांत चार वेळा मोठ्या तीव्रतेचे भूकंप बसलेत आणि यात सहा जणांचा बळी गेलाय

Nov 9, 2022, 10:53 AM IST

Earthquake: अरुणाचलमध्ये भूकंपाचे झटके; नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण

 Earthquake In Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये आज सकाळी भुकंपाचा मोठा धक्का जाणवला

Apr 15, 2022, 08:21 AM IST

भूकंपाने लडाख हादरले, रिश्टर स्केलवर इतकी तीव्रता

पहाटे लडाखचा (Ladakh) परिसर भूकंपाने हादरला. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.  

Mar 6, 2021, 08:08 AM IST