Earthquake: अरुणाचलमध्ये भूकंपाचे झटके; नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण

 Earthquake In Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये आज सकाळी भुकंपाचा मोठा धक्का जाणवला

Updated: Apr 15, 2022, 08:21 AM IST
Earthquake: अरुणाचलमध्ये भूकंपाचे झटके; नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण title=

नवी दिल्ली : Earthquake In Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये आज सकाळी भुकंपाचा मोठा धक्का जाणवला. सकाळी 6.56 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील Panginच्या उत्तरेला होता.

 

भूकंपामुळे खळबळ

भूकंप होताच सर्वत्र गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक घराबाहेर पडले. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाने लोकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

 ---