सामान्यांच्या खिशाला फटका, रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार
Rickshaw and taxi fares :रिक्षा प्रवासात तीन रुपये, तर टॅक्सी प्रवासात चार रुपये वाढ होण्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.
Aug 2, 2022, 09:11 AM ISTरिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता, दरात इतके रुपये वाढ
Rickshaw-taxi fare : आणखी एका दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. महागाईचा भडका उडताना दिसत आहेत. आता रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता आहे.
Apr 21, 2022, 08:43 AM ISTऐन दिवाळीत महागाईचा भडका, पुणे-नाशकात डिझेल शंभरी पार तर रिक्षा प्रवास महाग
महागाईचा दिवसागणिक भडका वाढताना दिसत आहे. मुंबईनंतर आता पुणे आणि नाशिकमध्ये डिझेलने शंभरी ओलांडली आहे.
Oct 16, 2021, 07:48 AM ISTमुंबईत रिक्षाभाडेवाढीची अमंलबजावणी
परिवहन विभागाने १९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून १ रुपयाची रिक्षाभाडेवाढ जाहीर केली होती. या भाडेवाढीची आजपासून अमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत रिक्षाचे किमान भाडे आता १२ रूपये झाले आहे.
Apr 20, 2012, 12:10 PM IST