रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, परिवहन विभागाला दिले स्पष्ट निर्देश
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे रिक्षा-टॅक्सी चालकांना विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
Jun 18, 2024, 08:43 PM ISTराज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत रिक्षा-टॅक्सीचालकांच्या कल्याणकारी महामंडळ समितीसाठी 50 कोटींचा निधी मंजूर
In the meeting of the state cabinet, a fund of 50 crores was approved for the welfare corporation committee of rickshaw-taxi drivers
Mar 16, 2024, 04:45 PM IST