right to sleep act in marathi

झोपेचा अधिकार तुम्हाला माहितीये का? कोणी झोपमोड केल्यास थेट दाखल करु शकता गुन्हा

Right to Sleep: तुम्हाला माहितीये का जर कोणी तुम्हाला झोपेतून उठवले किंवा तुम्हाला झोपून दिले नाही तर तुम्ही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करु शकता. काय आहे हा कायदा.

 

Aug 2, 2023, 03:26 PM IST