rigorous imprisonment

'बलात्कारानंतर मुलीला जिवंत सोडलं, आरोपी दयाळू आहे...' न्यायालयाचा निकाल चर्चेत

एका प्रकरणात सुनावणी करताना आरोपीच्या शिक्षेतही घट करण्यात आली

Oct 23, 2022, 05:04 PM IST

सोन साखळी चोरट्यांना आता ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

सोन साखळी चोरट्यांना यापुढे कायद्याचा लगाम असणार आहे. राज्यात सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना यापुढे ३ ऐवजी पाच वर्षांची कडक शिक्षा केली जाणार आहे. 

Apr 27, 2016, 08:35 AM IST

शिवसेनेला दणका, बबनराव घोलप यांना तीन वर्षांची सक्तमजुरी

शिवसेनेचे शिर्डीचे लोकसभेचे उमेदवार बबनराव घोलप यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी माझगावच्या सेशन कोर्टाने दोषी ठरवले असून त्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. घोलप आणि त्यांच्या पत्नीला या प्रकरणात तीन वर्षाची सक्तमजुरी आणि 1 लाखांचा दंड सुनावला आहे.

Mar 21, 2014, 01:31 PM IST