rinku singh best fielder award

Rinku Singh: मेडल जिंकताच रिंकूने केली घोडचूक, चक्क गंभीरसोबतच झाला धोका! ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल

मंगळवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाने कब्जा मिळवला. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये 5 बॉल्स राखून श्रीलंकेला क्लिन स्विप दिला. यावेळी पहिल्या दोन टी-20 जिंकून सिरीज जिंकणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या टीमने तिसऱ्या टी-20मध्ये रोमहर्षक विजयाची नोंद केली. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर मेन इन ब्लूने सुपर ओव्हरमध्ये सहज विजय मिळवला. 

Jul 31, 2024, 08:13 PM IST