rishi panchami 2023 muhurat

Rishi Panchami 2023 : आज रवि योगावर ऋषी पंचमी! महिलांसाठी व्रताला महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र

Rishi Panchami 2023 : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला ऋषी पंचमी साजरा करण्यात येते. महिलांसाठी खास असलेल्या या व्रतासाठी शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र जाणून घ्या. 

Sep 20, 2023, 07:35 AM IST

Rishi Panchami 2023: 11 भाज्या वापरुन बनवा ऋषीची भाजी, तेल न वापरता करता येणारी सोपी रेसिपी पाहा

Rishi Panchami Special Bhaji Recipe: गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी केली जाते. हिंदू पुराणानुसार सातही ऋषींच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषी पंचमीचे व्रत करतात. 

Sep 20, 2023, 07:32 AM IST