rishi sunak

ब्रिटनच्या राजकारणात भारतीयांची बल्लेबल्ले; फक्त ऋषी सुनक नाही, तर 'हे' 26 भारतीय खासदारपदी विराजमान

UK Election 2024 Result Updates :  ब्रिटनच्या राजकारणात मोठा फेरबदल पाहिला मिळालाय. 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हैटिव्ह पक्षाचा पराभव करत मजूर पक्ष पुन्हा सत्तेत आलाय. ब्रिटनचे नवे PM स्टार्मर यांच्या नेत्रदीपक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय. 

Jul 6, 2024, 10:19 AM IST

बॉलिवूडशी नातं असणारा 'हा' भारतीय वंशाचा उमेदवार ब्रिटनमध्ये खासदार; राजकारणात मोठं नाव

British Indian MP Kanishka Narayan Has Connection : ब्रिटनच्या निवडणूकीत आता आणखी एका भारतीय वंशजानं मारली बाजी... तर त्याचं या अभिनेत्रीशी आहे खास नातं

Jul 6, 2024, 10:05 AM IST

कुंटणखान्यात अभ्यास ते 400 पार जागांवर विजय... ब्रिटनचे नवे PM स्टार्मर आहेत तरी कोण?

Who Is Keir Starmer New British PM: वडिलांनी ज्या पक्षापासून प्रेरित होऊन पक्षप्रमुखांच्या नावाने मुलाचं नाव ठेवलं तोच मुलगा त्या पक्षाचा प्रमुख होत पुढे देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याचा प्रवास एखाद्या स्वप्नाप्रमाणेच म्हणावा लागेल.

Jul 5, 2024, 07:50 PM IST

ब्रिटनच्या पंतप्रधानांना किती मिळतो पगार?

British PM Salary: ब्रिटन मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधानांना खासदार म्हणून मिळणारा पगार भारतीय चलनानुसार 97.20 लाख रुपये इतका होतो. तर सरकारचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय चलनानुसार 80.28 लाख रुपये मिळतात.तसेच प्रवास खर्च, कर्मचारी वेतन आणि इतर सुविधाही त्यांना दिल्या जातात. निवृत्तीनंतरही त्यांना आर्थिक फायदे मिळतात. पंतप्रधानांना निवृत्तीनंतर त्यांच्या पगाराच्या 25 टक्के रक्कम दिली जाते. 

Jul 5, 2024, 11:34 AM IST

धर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्ट

युकेमध्ये निवडणुकींच्या आधी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी केली पूजा

Jun 30, 2024, 03:31 PM IST

G7 संमेलनावेळी गोंधळले जो बायडन, मेलोनी यांनी 'असं' घेतलं संभाळून, पाहा VIDEO

US President Joe Biden Viral Video: . सर्व नेत्यांचा चांगल्याप्रकारे पाहुणचार केला जातोय. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी स्वत: याकडे लक्ष देत आहेत.

Jun 14, 2024, 04:37 PM IST

ऋषि सुनक आणि अक्षता मूर्तिने सांगितलं आनंदी नात्याचं गुपित

फक्त कॉमन आवडीनिवडीच नाही, तर... ऋषि सुनक आणि अक्षता मूर्तिने सांगितलं आनंदी नात्याचं गुपित

May 31, 2024, 04:00 PM IST

Video :आयुष्यात हे जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं; नारायण मूर्ती आणि कुटुंबीयांचा साधेपणा पाहून सगळे भारावले

Infosys co-founder Narayana Murthy : कितीही यश मिळो, जगात नाव कितीही मोठं होवो... गर्वाला जवळपासही फिरकू न देणं जमलं तरच तुम्ही खरे यशस्वी.... नाही का? 

 

Feb 27, 2024, 12:57 PM IST

कोणत्या देशाच्या पंतप्रधनांची सॅलरी सर्वात जास्त आहे?

जगातील सर्व देश त्यांच्या पंतप्रधानांना किती पगार देतात?

कदाचित तुम्हाला याबद्दल माहिती नसेल.

Dec 7, 2023, 06:14 PM IST

ब्रिटीश PM सुनक यांच्या लंडनमधील घरी दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! दारात रांगोळ्या, समया, रोषणाई अन्...

Diwali Celebration At 10 Downing Street By British PM: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांनी ब्रिटीश पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी दिवाळी साजरी केली. या दोघांनी दिवाळीनिमित्त डाऊनिंग स्ट्रीट 10 या निवासस्थानाची खास भारतीय पद्धतीची तयारी केलेली सजावट आणि दिवाळीमय वातावरण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. क्लिक करुन पाहा फोटो...

Nov 9, 2023, 08:26 AM IST

ऋषी सुनक यांना भारतात नीट वागणूक मिळाली नाही; ब्रिटीश मीडियाचा संताप, म्हणाले 'किती क्रूरपणे...'

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या भारत दौऱ्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांनी नाराजी जाहीर केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांना द्यायला हवं होतं तितकं महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने म्हटलं आहे. 

 

Sep 11, 2023, 03:57 PM IST